श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष श्रीमान श्री. अजितभाऊ सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अतिशय सन्मानाचा "जीवन साधना गौरव पुरस्कार - 2023" जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
Congratulations Sir. #SNJBChandwad.